आपले फेसबुक पेज

Thursday, 30 August 2012

SATARA

SATARA
हा मला गर्व आहे
की मी सातारा या महाराष्ट्रा मधील
सुंदर ठिकाणी जन्माला आलो,
आणि तुम्हाला देखिल सातारकर
असल्याचा अभिमान आसेल तर या आपण
या मेळाव्यात एकत्र
येउया आणी सातारा चे नाव अभिमानाने
घेउया.
या सातारा मध्ये
छत्रपति शिवाजी राजे यांचे
वंव्षा अजुनही आहेत तसेच सातारा येथे
सज्जन गढ़ ला श्री रामदास
स्वामी यांच्या पादुका आहेत
त्यांची पूजा अजूनही लोक करतात.
साताराला सज्जनगढ़, अजिंक्य तारा,
साखर कारखाने तसेच
कोयना धरना सारखे अनेक ठिकाने
प्रसिद्ध आहेत.
सातारचे लोक अतिशय प्रेमळ तसेच सुन्दर
स्वभावाचे आहेत हे मी नव्हे तर संपूर्ण
महाराष्ट्राचे लोक म्हणतात, हे खरे आहे
पण प्रेमळ स्वभावा बरोबर धर्यशील,
हिम्मत दार आहेत याचाच मला अभिमान
आहे.
या सातारा मधे महाबलेश्वर, पाचगणी, कास,ठोसेघर धबधबा तसेच
यव्तेश्वर सारखी प्रेक्षनिया स्थले आहेत,
शिवरायांच्या वारस
आजुनही या सातारा मधे आहे हे
या जगाला दाखवा.
सातारकर
मित्रानो आपल्याला सातारकर
असल्याचा अभिमान असल्यामुळेच आम्ही नविन
website काढले आहे.
"www.satara.faltupana.in" मध्ये आपले सहर्ष
स्वागत आहे.

No comments:

Post a Comment

साताऱ्यातील नवे वस्त्र दालन