आपले फेसबुक पेज

Thursday, 30 August 2012

आमचा सातारा

महाबळेश्वर चा धुंद वारा,
आमचा सातारा,
शिवाजी महाराजांचा मर्द मराठा,
आमचा सातारा,
सहायाद्रीच्या काड्या कापऱ्या,
...आमचा सातारा,
प्रतापगडाच्या वाघ नख्या,
आमचा सातारा,
पालीच्या खंडोबारायाचा येळकोट भंडारा,
आमचा सातारा,
आई मांढरदेवीचा आशीर्वाद,
आमचा सातारा,
कंदी पेढया पासून फेट्या पर्यंत मातीच्या अस्सल सुगंध अन् प्रेमाचा,
आमचा सातारा,
कासचे पठार आणि ठोसेघरचा कोसळता धबधबा,
आमचा सातारा,
निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला,
आमचा सातारा,
शिवरायांच् या गदिचा वारस,
आमचा सातारा,

No comments:

Post a comment

साताऱ्यातील नवे वस्त्र दालन